Prabodhini Ekadashi 2022 Rangoli Design: कार्तिक महिन्यात अनेक मोठे उपवास आणि सण साजरे केले जातात. कार्तिक महिना भगवान विष्णूला प्रिय आहे. या महिन्यात श्री हरी आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या महिन्यातील प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासाच्या योगनिद्रातून जागे होतात. दिवाळी आणि प्रबोधिनी एकादशीला रांगोळीला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाला आपल्या घराच्या आणि प्रार्थनास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढायची असते. आज आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि आकर्षक नवीनतम रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून विठू-रखमाईची मूर्ती असणाऱ्या आकर्षक रांगोळी काढू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)