ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता आता प्रशासनाने पुन्हा अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली कडक केली आहे. यामध्ये 6 डिसेंबर दिवशी साजरा केला जाणारा महापरिनिर्वाण दिन देखील गर्दी टाळत साजरा करण्याचं आवाहन आहे. देशभरातील भीम अनुयायींना चैत्यभूमीचं दर्शन घरबसल्या घेता यावं याकरिता YouTube, Twitter, Facebook वर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. त्याच्या लिंक्स देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
चैत्यभूमी लाईव्ह प्रक्षेपण
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) निमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीचे ऑनलाईन प्रक्षेपण खालील नमूद लिंकवर पाहता येईल
यूट्यूब: https://t.co/EoQyttU7bP
फेसबुक: https://t.co/ttIKolA5UI
ट्विटर: https://t.co/6dRLsLOrrD pic.twitter.com/ZqV2DYcfSm
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)