Vetri Duraisamy Death:  तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ९ दिवसांपासून बेपत्ता होते त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या अंदाजानुसार, कारचा अपघात झाला असावा आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातात वेत्री यांच निधन झाल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांना मिळाली. वेत्री यांच्या निधनाची माहिती समजताच, कलाकारांनी शोक व्यक्त केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)