Temple Theft Caught on Camera in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील काकीनाड येथील अम्मावारी मंदिरातील चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दान पेटी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २६ मे रोजी घडली. मंदिरातील दान पेटी चोरली आणि घटनास्थळावरून चोरट्याने पळ काढला.मंदिरात कोणी नसताना चोरट्याने दान पेटीत पळवली आहे,  चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मंदिराच्या व्यवस्थापनेवर प्रश्न उभा केला आहे. चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- ड्रायव्हर गंगाराम चं अपहरण झालेली कार पोलिसांनी घेतली ताब्यात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)