राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "अटक करण्यात आली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू," असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सांगितले.
Tweet
"Have been arrested, but won't be scared. We will fight and win," said NCP leader Nawab Malik after being arrested by ED in connection with Dawood Ibrahim money laundering case. pic.twitter.com/LYDdTGoOiK
— ANI (@ANI) February 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)