गुजरात राज्य आगामी काळात औद्योगिक, व्यावसायिक, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाईल. त्यासाठी व्हायब्रंट गुजरात परिषदेचा या राज्याला चांगला फायदा होील. सन 2047 मध्ये भारत जेव्हा विकसित राष्ट्र होईल. भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्द साजरी करेल तेव्हा गुजरात हे एक प्रगत राज्य असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. ते व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी गुजरातला आले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (हेही वाचा, Reliance Gujarati Company: रिलायन्स कंपनी गुजराती होती, आहे आणि राहील; Vibrant Gujarat Summit 2024 मध्ये मुकेश अंबानी यांचे वक्तव्य)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)