देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA कायदा आजपासून लागू झाला आहे. याचं नोटिफिकेशन केंद्र सरकारनं काढलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) बरीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यादरम्यान केंद्रीय गृह मंत्रालय आज सीएए बद्दलचे नोटीफिकेशन जारी केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्याचे नियम जाहीर केले जातील.
पाहा पोस्ट -
#BREAKING | The Modi Government announces implementation of Citizenship Amendment Act.
It was an integral part of #BJP’s 2019 manifesto. This will pave way for the persecuted to find citizenship in India.#CAA #CitizenshipAmendmentAct pic.twitter.com/9Kj2dPysuM
— DD News (@DDNewslive) March 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)