अश्विन कुमार उपाध्याय यांनी धर्मातराबाबत दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायलयाकडून महत्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. ज्यात बोगस धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावलं उचलायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सक्तीने,जोर जबरदस्तीने कुणाचं धर्मांतर करवून घेणे हे अतीशय चुकीचं आहे हे देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत नमूद केलं आहे.
'Charity Can't Be For Conversion' : Supreme Court In PIL Against Forced Religious Conversion [VIDEO] @aaratrika_11 https://t.co/f8fDflzCz9
— Live Law (@LiveLawIndia) December 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)