रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ट्वीटर वरून प्रतिक्रिया देताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे.सोशल मीडीयासाठी असलेल्या कायदेशीर नियमावलीचं पालन करावं अन्यथा नियम 7 लागू केला जाईल आणि आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती त्या संबंधित प्लॅटफॉर्मविरोधात कोर्टात जाऊ शकते". असं म्हटलं आहे. Rashmika Mandanna चा Deepfake व्हिडिओ व्हायरल; Amitabh Bachchan यांनी केली कायदेशीर कारवाईची मागणी .
पहा ट्वीट
PM @narendramodi ji's Govt is committed to ensuring Safety and Trust of all DigitalNagriks using Internet
Under the IT rules notified in April, 2023 - it is a legal obligation for platforms to
➡️ensure no misinformation is posted by any user AND
➡️ensure that when reported by… https://t.co/IlLlKEOjtd
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)