केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी शनिवारी नवी दिल्ली-अजमेर शताब्दी एक्सप्रेस ट्रेनमध्ये (New Delhi-Ajmer Shatabdi Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला. 'ट्रेनमधील स्वच्छता पुर्वीच्या तुलनेत चांगली असेल्याचे प्रवाशांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.' तसेच दिल्ली ते जयपूर अजमेर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस  (Vande Bharat Express) चालवण्यास पुढाकार घेतला जाईल. असे देखील त्यांनी सांगितले. या मार्गावर आधी ट्रायल रन होईल आणि नंतर 10 एप्रिलपूर्वी या मार्गावर वंदे भारत सुरू होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

पहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)