अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सभागृहात केलेल्या टिप्पणीमुळे देशभरात जोरदार चर्चा सुरु होती. या टिप्पणीवरुन राहुल गांधी यांना विशेषाधिकाराचा भंग झाल्याची नोटीस देण्यात आली. या नोटिशीला राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणावर विशेषाधिकार प्रस्तावावर त्यांनी लोकसभा सचिवालयाला उत्तर दिले, अशी वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
ट्विट
Rahul Gandhi sent reply to breach of privilege notice over remarks on PM. He replied to LS Secretariat on notice to him on Privilege Motion by BJP MP Nishikant Dubey&Parliamentary Affairs Min Pralhad Joshi over his speech during discussion on President's Address: Congress Sources pic.twitter.com/bdrZtuXmV2
— ANI (@ANI) February 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)