सध्या संसेदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशात मणिपुरच्या मुद्यावरुन विरोधकांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न हा केला आहे. संसदेचे अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत I.N.D.I.A. ची बैठक पार पडली. या बैठकीला I.N.D.I.A. बनवणाऱ्या पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीची माहिती दिली.
पाहा फोटो -
Today attended meeting of I.N.D.I.A in New Delhi to discuss on the strategy for on going parliament session. Meeting was attended by all floor leaders of parties forming I.N.D.I.A pic.twitter.com/Z1OYjxpGqC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)