पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला शेवटच्या रविवार 'मन की बात' या विशेष रेडिओ कार्यक्रमामधून भारतीयांना संबोधित करतात. डिसेंबर हा ग्रेगेरियन कॅलेंडर मधील शेवटचा महिना आहे. त्यामुळे 2021 वर्षातील आज पंतप्रधानांचं शेवटचं संबोधन असणार आहे. देशात वाढता ओमिक्रॉनचा धोका पाहता पंतप्रधान देशाला संबोधून कोणता सल्ला देणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू होईल. रेडिओ सोबतच यूट्युब चॅनेलवरही का कार्यक्रम ऐकता येणार आहे.

डिसेंबर 2021 मन की बात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)