तिहार जेल मध्ये आप नेते सत्येंद्र जैन चक्कर येऊन कोसळले आहेत. त्यानंतर काल रात्री त्यांना Deen Dayal Upadhyay Hospital मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तिहार जेल प्रशासनाने देखील या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. जैन यांना बाथरूम मध्ये कोसळल्यानंतर काही जखमा झाल्याचं देखील समोर आलं आहे.
पहा ट्वीट
Delhi | AAP leader Satyendar Jain felt dizzy and fell in the bathroom at Tihar Jail last night. He has been admitted to Deen Dayal Upadhyay Hospital: Aam Aadmi Party (AAP) Sources
— ANI (@ANI) May 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)