जम्मू कश्मीरच्या विविध भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमकी वाढत आहेत. आता Doda भागात एका दहशतवाद्याचा सुरक्षा दलाकडून खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Gandoh भागात दहशतवादी असल्याचं समजताच सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. दोन वेगळ्या विधानांमध्ये, लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सिनो भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे. या परिसरात किमान दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे.
STORY | J-K: One terrorist killed by security forces as gunfight rages in Doda
READ: https://t.co/YMQCItAQNL
VIDEO | Visuals from Bajaad village in Gandoh area of Jammu and Kashmir's Doda district where an encounter between security forces and terrorists broke out earlier… pic.twitter.com/00YDdHpHfX
— Press Trust of India (@PTI_News) June 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)