Lashkar-E-Taiba Terrorist Razaullah Nizamani Killed: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि एक टॉप दहशतवादी सैफुल्लाह मारला गेला आहे. सैफुल्लाह हे दहशतीचे दुसरे नाव असून सैफुल्ला उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ खालिद उर्फ वनियाल उर्फ वाजिद उर्फ सलीम भाई अशी अनेक नावे आहेत. सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.
लष्कर कमांडर दहशतवादी सैफुल्लाह ठार -
STORY | Lashkar-e-Taiba terrorist Razaullah Nizamani killed by unidentified gunmen in Sindh
READ: https://t.co/KtyUVNdnhm pic.twitter.com/oq6GNlJ7Cw
— Press Trust of India (@PTI_News) May 18, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)