भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215 वर पोहचली आहे. देशात सातत्याने नवे कोरोना रूग्ण वाढत आहेत. मागील 24 तासांत 7,830 नवे रूग्ण समोर आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. मुंबई मध्ये या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्धांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला बीएमसीने दिला आहे.
पहा ट्वीट
Covid-19 | India's active caseload jumps to 40,215 with 7,830 new cases in the last 24 hours pic.twitter.com/vpJHbMKVfF
— ANI (@ANI) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)