India vs Australia: गाबा (Gabba Test) टेस्ट मालिकेत आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पराभव केला होता. भारताच्या युवा खेळाडूंनी 32 वर्षांची परंपरा मोडीत काडत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने हा विजय ऐतिहासीक मानला जात होता. भारताचा हा सर्वात मोठा विजय अजिंक्य राहणे याच्या नावावर झाला.
#OnThisDay in 2⃣0⃣2⃣1⃣
A historic win at the Gabba that helped #TeamIndia seal the series against Australia 2-1 🏆🇮🇳 pic.twitter.com/MgzQ7mP1NB
— BCCI (@BCCI) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)