भारतामध्ये मागील 24 तासांत 6,358 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 6,450 जणांनी या आजारावर मात केली आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा 98.40% आहे. दरम्यान यामध्येच जगात धुमाकूळ घालणार्या ओमिक्रॉन ची भारतातील संख्या देखील वाढती आहे. देशात एकूण Omicron Case 653 वर गेल्या आहेत.
COVID19 | India reports 6,358 new cases and 6,450 recoveries in the last 24 hours. Active caseload currently stands at 75,456. Recovery Rate currently at 98.40%
Omicron case tally stands at 653. pic.twitter.com/pMAf8ahcKZ
— ANI (@ANI) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)