भारतामध्ये मागील 24 तासांत 6,317 नवे कोरोना रूग्ण तर 318 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 78,190 अॅक्टिव्ह रूग्ण असून हा मागील 575 दिवसांमधील निच्चांकी आकडा आहे. मात्र भारतासह जगात ओमिक्रॉन वायरसची दहशत वाढत असल्याने केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण असल्याचं समोर आले आहे.
ANI Tweet
India reports 6,317 new cases, 318 deaths and 6,906 recoveries in the last 24 hours; Active caseload currently stands at 78,190; lowest in 575 days. Omicron case tally at 213: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/dXrWr42fx7
— ANI (@ANI) December 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)