राज्यातील सामाजिक स्थिती, कायदा सुव्यस्था बिघडू नये यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे अजिबात वाटत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. कोणाचे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य, कृती समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे समाजातिल शांतता धोक्यात येत असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करताना ती संघटना, व्यक्ती कोणी असले तरी पाहिले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल, असा ईशाराही वळसे पाटील यांनी या वेळी दिला.
राज्यात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर तसंच तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा इशारा.@Dwalsepatil @DDNewsHindi @DDNewslive #Maharashtra pic.twitter.com/LeM2dK0KbV
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)