स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. तरी या अभियानाच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या अभियानाच्या बदललेल्या तारखा 13 ते 15 ऑगस्ट असून या दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतींमधून तिरंगा विकत घेऊन या काळात आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेकडून (Pune Zilla Parishad) करण्यात आलं आहे. तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं राबवण्यात येणाऱ्या या विशेष अभियानानिमित्त ग्रामिण भागातील नागरिक उत्सुक आहेत. 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)