कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 35 ते 40 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 60 ते 80 रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या किमती रोखण्यासाठी मोदी सरकारने यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत कांद्यावर प्रति टन 800 अमेरिकन डॉलरचे किमान निर्यात किंमत लागू केली आहे. दरम्यान कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे सामन्य नागरिकांच्या किचनचा बजेट हा वाढला आहे.
पाहा पोस्ट -
Govt imposes minimum export price of USD 800 per tonne on onion till December 31 this year: DGFT notification
— Press Trust of India (@PTI_News) October 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)