जगभरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या विविध देशांचा समूह म्हणजे G20. याचं G20 चे अध्यक्षपद आता भारताने औपचारिकपणे स्वीकारले आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षभर भारत जी-20चे अध्यक्षपद सांभाळणार आहे. तरी ही पहिली आढावा बैठक राजस्थानातील उदयपूर येथे पार पडणार आहे. सर्वपक्षिय बैठक म्हणजेचं या बैठकीस सत्ताधारी पक्ष भाजपसह विविध विरोधी पक्ष हजेरी लावणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीस विशे, उपस्थिती दर्शवतील.
Udaipur welcomes #G20 delegates
The first Sherpa meeting plans to offer the delegates a unique ‘Indian experience’ through cultural performances, art exhibitions, and excursions to various destinations
🎥: @g20org #G20India pic.twitter.com/z6pRm4yMsh
— PIB India (@PIB_India) December 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)