जी 20 समिटच्या दुसर्या दिवशी जागतिक नेते आज राजघाटावर महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहणार आहेत. राजघटावरही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रत्येकाचे स्वागत केले आहे. त्यांच्या गळ्यात उपरणं घातलं आहे. काहींना त्यांनी महात्मा गांधीजींबाबत, त्यांच्या आश्रमाबाबत माहिती देखील देताना ते दिसले आहेत. UK PM ऋषि सुनक यांनी राजघाटावर जाण्यापूर्वी अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे.
पहा ट्वीट
VIDEO | WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus welcomed by PM Modi at Rajghat, New Delhi on day 2 of G20 Summit.#G20India2023 #G20SummitDelhi pic.twitter.com/TqtzsxYmXb
— Press Trust of India (@PTI_News) September 10, 2023
G 20 in India | Visuals from Rajghat where G 20 leaders & other Heads of international organizations will pay homage to Mahatma Gandhi and lay a wreath. pic.twitter.com/GThS3YEKtJ
— ANI (@ANI) September 10, 2023
G 20 in India | "At the iconic Rajghat, the G20 family paid homage to Mahatma Gandhi - the beacon of peace, service, compassion and non-violence. As diverse nations converge, Gandhi Ji’s timeless ideals guide our collective vision for a harmonious, inclusive and prosperous global… pic.twitter.com/turd4bexWV
— ANI (@ANI) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)