British PM Rishi Sunak Visits Delhi's Akshardham Temple: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसह आज दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. श्री ऋषी सुनक हे दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहे, G20 शिखर परिषदेत जागतिक नेत्यानी देशाच्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्या आहेत. आज G20 शिखर परिषदेचा शेवटचा दिवस असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. यावेळी मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
#WATCH | UK Prime Minister Rishi Sunak visits Delhi's Akshardham temple to offer prayers. pic.twitter.com/0ok7Aqv3J9
— ANI (@ANI) September 10, 2023
G 20 in India | United Kingdom Prime Minister Rishi Sunak and his wife Akshata Murthy at Delhi's Akshardham temple.
(Source: Swaminarayan Akshardham's Twitter) pic.twitter.com/I8dwecv7pk
— ANI (@ANI) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)