पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Brazilian President  Luiz Inácio Lula da Silva यांचं अभिनंदन करत पुढील बैठकीचं यजमानपद सुपूर्द करण्यात आलं आहे. यंदा भारतामध्ये 18 व्या जी 20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नोव्हेंबर 2022 पर्यंत भारताकडे यजमान पद राहणार आहे.  9, 10 सप्टेंबर अशा दोन दिवसीय बैठकीमध्ये उपस्थितांना भारतीयाच्या संस्कृतीचं दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काही राष्ट्रप्रमुखांशी मोदींची स्वतंत्र द्विपक्षीय बैठक देखील झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)