केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या Financial Intelligence Unit कडू 9 क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये Binance आणि Kucoin यांचाही समावेश आहे. दरम्यान Anti-Money Laundering Laws चे पालन न केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. FIU India ला अंमलबजावणी एजन्सी आणि परदेशी FIU ला शंकास्पद आर्थिक व्यवहारांबद्दलची माहिती प्रक्रिया, विश्लेषण आणि प्रसारित करण्याचे काम दिले जाते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)