राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी

उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोद्धेत तैनात करण्यात आली आहे. MHA चे I4C सदस्य, Meity अधिकारी, IB, CERT-IN अधिकारी आणि सायबर प्रकरणातील तज्ञांना या टीमकडे निवडण्यात आले आहे. 22 जानेवारीला दुपारी 12.20 ते 1 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. PM Narendra Modi यांच्याकडून राम मंदिराच्या टपाल तिकिटासह 48 पानांच्या पुस्तकातील 20 देशांच्या टपाल तिकिटाचेंही अनावरण .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)