DCGI ने रक्तपेढ्यांना रक्तासाठी नाही तर रक्तपुरवठ्यासाठी केवळ पैसे आकारले जावेत अशा सूचना दिल्या आहेत. रक्त हे विकण्यासाठी नाही तर पुरवठ्यासाठी उपलब्ध करावं. त्यामुळे त्यासाठी आकारले जाणारे पैसे देखील प्रोसेसिंग कॉस्ट, रक्ताचे काऊंटर पार्ट्स यासाठी असावेत असे सांगितले आहे. 26 डिसेंबरला यासाठीची नियमावली जारी करण्यात आली असून सार्या राज्यांनी त्याचे काटेकोर पालन करावं असं म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे.
पहा ट्वीट
#NewsFlash | Drugs Controller General of India (#DCGI) directs blood centres to not charge premium for blood, sources to @TimsyJaipuria pic.twitter.com/iaRrQAKUzH
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)