दिल्ली कॅनॉट प्लेस (Connaught Place) परिसरात दिल्ली ट्रॅफिक पोलिसांकडून (Delhi Traffic police) होळीच्या वेळी कोणी दारु पिऊन गाडी चालवू नये (drink & drive campaign) यासाठी चेकिंग सुरु आहे. यावेळी एका गाडी चालकाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने गाडीने पोलिसांना ढकलत या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी कॅनॉट प्लेस सह दिल्लीत विविध ठिकाणी कोणी दारु पिऊन गाडी चालवत नाही हे पाहण्यासाठी चेकिंग केली. यावेळी अनेकांवर कारवाई करण्यात आली.
पहा पोस्ट -
#WATCH | Delhi Police conduct checking on vehicles in Connaught Place under the drink & drive campaign. Traffic police try to stop a vehicle and the vehicle pushes the policemen and moves ahead pic.twitter.com/smjemNE6qt
— ANI (@ANI) March 8, 2023
Delhi | On evening of Holi, Delhi Police conduct checking on vehicles in Connaught Place under the drink & drive campaign. A fine is imposed if any person is caught in an intoxicated state. pic.twitter.com/L5lajG96SO
— ANI (@ANI) March 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)