Covovax-Corbevax Approved: कोरोना व्हायरस लढ्यात भारताला आणखी दोन शस्त्रं मिळाली आहेत. कोवोवैक्स (Covovax), कॉर्बेवैक्स (Corbevax), Anti-Viral Drug अशी त्यांची नावे आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे या तिन्ही आयुधांना मान्यता मिळाली आहे. यापैकी Covovax, Corbevax लस म्हणून वापरली जाणार असल्याचे समजते. तर Anti-Viral Drug हे औषध म्हणून वापरले जाऊ शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)