Biological E कडून कोर्बेवॅक्स लसीची किंमत आता 840 वरून 250 रूपये करण्यात आली आहे. जीएसटीसह आता खाजगी लसीकरण केंद्रांवर कोर्बेवॅक्ससाठी 250 रूपये मोजावे लागणार आहेत. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेवॅक्सला मार्च 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
Pharmaceuticals firm Biological E on Monday said it has reduced the price of its COVID-19 vaccine Corbevax to Rs 250 from Rs 840 a dose, inclusive of GST, for private vaccination centres
— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)