आरोग्य मंत्रालयाच्या च्या मार्गदर्शनानुसार 15 मार्च 2010 पूर्वी जन्मलेले 12-14 वयोगटातील मुले कोवीड-19 लसीकरणासाठी पात्र आहेत. या मुलांना Corbevax लस दिली जाणार आहे. उद्या दुपारी 12 पासून मुंबईमधील खालील 12 केंद्रावर ही लस उपलब्ध असेल -
#MyBMCVaccinationUpdate@MoHFW_INDIA च्या मार्गदर्शनानुसार १५ मार्च २०१० पूर्वी जन्मलेले १२-१४ वयोगटातील मुलंमुली कोवीड-१९ लसीकरणासाठी (#Corbevax) पात्र आहेत.
उद्या दुपारी १२ पासून खालील १२ केंद्रावर लस उपलब्ध असेल - pic.twitter.com/AH1wvqQPEz
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)