केरळमधील (Kerala) अलप्पुझाच्या बॅकवाटर्समध्ये असणाऱ्या पुन्नमड तलावामध्ये होणारी ही बोट रेस (Boat Race) फार प्रसिद्ध आहे. आज ही शर्यतीला मोठ्या उत्साहात पार पडली असुन अनेक बोटींनी यात सहभाग घेतला होता. भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या केरळमध्ये आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी बोट रेसमध्ये आपला उत्सफूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधींच्या या व्हिडीओची (Video) सध्या सोसल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi participates in a snake boat race exhibition in Punnamada lake of Kerala pic.twitter.com/GnLIVqEAy2
— ANI (@ANI) September 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)