दिल्लीच्या  रोहिणी भागात  रविवारी (20 ऑक्टोबर) एका सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा दिल्लीमध्ये 2 आणि हैदराबाद मध्ये एका CRPF शाळेमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीने खळबळ उडाली आहे. सोमवारी (21  ऑक्टोबर) रात्री शाळांच्या मॅनेजमेंटला इमेल द्वारा ही धमकी मिळाली आहे. नक्की वाचा: Rohini School Blast: दिल्ली पोलिसांनी टेलिग्रामला पत्र लिहून खलिस्तान समर्थक गटाची मागवली माहिती.  

दिल्ली मध्ये पुन्हा शाळेमध्ये बॉम्ब?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)