Viral Video: बिहार मध्ये गेल्या 10 वर्षापुर्वी एका महिलेचा नवरा हरवला होता. आता 10 वर्षानंतर तिचा नवरा सापडला. सोशल मीडियावर या महिलेचा आणि तीच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तब्बल 10 वर्षानंतर नवरा सापडल्याने त्या महिलेला अश्रू अनावर झाले. रडता रडता तिचे भान हरपले. महिला उपचारासाठी बलिया येथील रुग्णालयात पोहोचली त्यावेळी महिलेला तीचा हरवलेला पती सापडला. पतीचा अवस्था पाहून महिलेला अनावर झाले.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)