IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला तिसरा धक्का, कर्णधार सुर्य कुमार यादव 14 धावाकरून बाद
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd T20I 2025) आज राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अडचणीत आला असून भारताची धावसंख्या 48 वर 3 विकेट अशी झाली आहे. कर्णधार सुर्य कुमार यादव 7 चेंडूत 14 धावाकरून बाद झाला,
पाहा पोस्ट -
3RD T20I. WICKET! 5.1: Suryakumar Yadav 14(7) ct Phil Salt b Mark Wood, India 48/3 https://t.co/Gwe8SY1mvV #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 28, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

