Woman Finds Worms In Chicken

Woman Finds Worms In Chicken: इंटरनेटवर मांसाहारी खाद्यपदार्थांनाचा आणखी एक घृणास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेला अशाच एक वाईट प्रसंगाला    सामोरे जाताना दिसत आहे. ज्यात चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या क्लिपमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक कीटक रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर अळ्या दिसल्यासारखे वाटत होते. ज्यामुळे ही घटना अधिकच भीतीदायक आणि घृणास्पद वाटत होती. इन्स्टाग्रामवर 'क्रेझी बी' या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट काही काळापूर्वी शेअर करण्यात आली होती आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या.

चिकन खाणाऱ्या महिलेच्या अन्नातून बाहेर पडले मोठे किडे :

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Crazy Bee (@insta_highway)