Bhagalpur Shocker: मशिदीवर चढून ‘भगवा’ ध्वज फडकावणाऱ्या एकाला अटक; बिहारच्या भागलपूरमधील घटना (See Pics)
भागलपूरमध्ये भगवा ध्वज फडकवण्यासाठी मशिदीच्या घुमटावर चढलेल्या एका व्यक्तीला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.
Bhagalpur Shocker: भागलपूरमध्ये भगवा ध्वज फडकवण्यासाठी मशिदीच्या घुमटावर चढलेल्या एका व्यक्तीला बिहार पोलिसांनी अटक केली. ही घटना लालमाटिया पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टमटम चौकाजवळ काली विसर्जन यात्रेदरम्यान शनिवारी सायंकाळी घडली. शिवम कुमार असे या घटनेत अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला भागलपूर पोलिसांनी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. (हेही वाचा: Bengaluru: मित्रांनी ऑटो-रिक्षा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर फटाक्यांच्या पेटीवर बसला तरुण; स्फोट होऊन झाला मृत्यू (Video))
बिहार : भागलपुर में काली माता मूर्ति विसर्जन शोभायात्रा में मस्जिद पर चढ़कर भगवा झंडा लहराने वाला शिवम कुमार गिरफ्तार। इसके खिलाफ पहले से अपहरण करने और फिरौती मांगने का केस दर्ज है। pic.twitter.com/WLZnbaL7G5
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

