जेवण वाढायला उशीर झाला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली आहे. ज्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडच्या (Jharkhand) खुंटी (Khunti) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलामती गावात ही घटना घडली. याप्रकरणी 70 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. ट्वीट-
Jharkhand Man Beats Wife to Death Over Delay in Serving Dinner, Held in Khunti #Jharkhand #Khunti #Dinner https://t.co/esUoU6m4Gb
— LatestLY (@latestly) September 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)