Maharashtra Assembly Elections 2024 Dates Announcement Live Streaming: थोड्याच वेळात जाहीर होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम; इथे पहा लाईव्ह
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक कधी? आज याचं उत्तर मिळणार आहे.
महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणूका जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये राजीव कुमार निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. महाराष्ट्रासोबत झारखंड मध्येही निवडणूका जाहीर होणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा कार्यक्रम 26 नोव्हेंबरला संपणार आहे. आता ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाच्या युट्युब चॅनेल वर लाईव्ह पाहता येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोग पत्रकार परिषद
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2024 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

