Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशमधील इंदूर इथं कही जणांनी एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Man) नाहक त्रास दिल्याचे समोर आले आहे. हिंदू जागरण मंचचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. डिलिव्हरी बॉय हा सांताक्लॉजच्या (Santa Claus) पोशाखात होता. सांताक्लॉजचे कपडे का घातले असा प्रश्न विचारत त्याला हिंदू जागरण मंचच्या सदस्यांनी त्रास दिला आणि धमकावले. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना 2024 च्या ख्रिसमस(Christmas 2024) दिवशी घडली. कामगारांनी त्याला जबरदस्तीने सांताक्लॉजचा पोशाख काढायला लावला. (Zomato Order Scheduling: झोमॅटोने सुरू केली नवीन 'ऑर्डर शेड्युलिंग सेवा', फूड ऑर्डर शेड्यूल करण्याची सुविधा आता उपलब्ध होणार)
हिंदू जागरण मंचच्या सदस्यांची दादागिरी
"हिंदू हो कर सांता क्लास की ड्रेस पहनते हो?
A right-wing group member coerced Mr. Arjun, a Zomato delivery partner, to remove his Santa Claus costume.
In celebration of #Christmas2024, Zomato had provided Santa Claus outfits to spread holiday cheer. pic.twitter.com/xFoYHnAayU
— काश/if Kakvi (@KashifKakvi) December 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)