Zomato Board कडून कंपनीचं नाव Eternal करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीचं नाव 'Zomato Limited' to वरून 'Eternal Limited' होणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार,सोबतच  stock symbol देखील Zomato वरून Eternal मध्ये बदलणार आहे.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)