Kiribati मध्ये 2025 चं स्वागत; Christmas Island ने सरत्या वर्षाला दिला निरोप

पॅसिफिक महासागरातील एक लहान बेट राष्ट्र किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले आहे.

Kiribati मध्ये 2025 चं स्वागत; Christmas Island ने सरत्या वर्षाला दिला निरोप
New Year 2025 | File Image

आज जगभर 2025 चं दणक्यात स्वागत होणार आहे. वेगवेगळ्या टाईम झोन नुसार आता जगाच्या कानाकोपर्‍यात नववर्ष सेलिब्रेशनला सुरूवात होत आहे. Kiribati अर्थात Christmas Island ओळख असलेल्या देशाने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष 2025 चं स्वागत केलं आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 च्या सुमारास Kiribati ने नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. यापाठोपाठ आता न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया मध्ये नववर्ष सुरू होईल. Which Country Will Celebrate New Year 2025 First and Last: कोणता देश नवीन वर्ष 2025 पहिले आणि शेवटचे साजरे करेल? जाणून घ्या, संपूर्ण माहिती .

Kiribati मध्ये 2025 चं स्वागत

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2024 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).