जगात आता नववर्षाच्या स्वागताला सुरूवात झाली आहे. न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर यंदाही रात्री 12 च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आले आहे.  Tāmaki Makaurau Auckland हे जगातलं पहिलं महत्त्वाचं शहर आहे जेथे नववर्षाचं स्वागत झालं आहे. आता विविध टाईम झोन प्रमाणे जगाच्या कानाकोपर्‍यात 2025 चं टप्प्या टप्प्याने स्वागत होणार आहे.   Last Sunset of 2024: भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरूवात; असम, ओडिशा मध्ये सूर्यास्ता चा पहा नजारा (Watch Video). 

ऑकलंड मध्ये नववर्षाचं स्वागत  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)