Jet Crashes in Karnataka: कर्नाटकातील चामराजनगर येथे गुरुवारी एका मोकळ्या मैदानात एक जेट क्रॅश झाले. पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडून बचावलेले दोन वैमानिक या विमानाची कमान सांभाळत होते. सध्या, वैमानिकांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. हे जेट चामराजनगर तालुक्यातील एका गावाजवळ जेट क्रॅश झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Viral Video: भ्रष्टाचाराचा कळस! ग्रामस्थांनी चक्क हाताने उचकटला नव्याने तयार केलेला रस्ता; कंत्राटदारावर फसवणुकीचा आरोप, Jalna जिल्ह्यातील धक्कादायक घटना)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)