Aadhaar Card: आधार कार्डधारकाचा कायमस्वरूपी पत्ता पुरावा आणि ओळखपत्र सादर करून आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते. 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, “आधार क्रमांक धारक, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी, ओळखीचा पुरावा (POI) आणि आधार नावनोंदणी अपडेट नियमन 10 अंतर्गत नमूद केल्यानुसार पत्ता पुरावा (POA) अपडेट करू शकतात. खालील व्हिडिओ पाहून तुम्ही आधारमध्ये POI/POA दस्तऐवज अपडेट करू शकता. येत्या 14 जून 2023 पर्यंत http://myaadhaar.uidai.gov.in वर ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)