रेल्वेत क्लार्क पदावर अर्जदाराची निवड झाल्याचे एक पत्र व्हायरल होत आहे. तर हे पत्र रेल्वेमंत्रालयाच्या नावे जाहीर करण्यात आले आहे. परंतु PIB ने फॅक्ट चेक करत सोशल मीडियात व्हायरल झालेले हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. तर रेल्वे भरती ही रेल्वे मंत्रालयाकडून 21 आरआरबीच्या माध्यमातून परीक्षा घेऊन केली जाते असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
Tweet:
रेल्वेमध्ये क्लार्क पदावर अर्जदाराची निवड झाली, असे पत्र रेल्वेमंत्रालयाच्या नावे जारी करण्यात येत आहे.#PIBFactCheck
▶️हे पत्र बनावट #Fake आहे.
▶️ रेल्वे भरती @RailMinIndia कडून 21 आरआरबीच्या माध्यमांतून परीक्षा घेऊन केली जाते @Central_Railway pic.twitter.com/ygqvxqIo2f
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)