Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे शनिवारी एका दिवाणी न्यायाधीशाने आत्महत्या केली आहे. न्यायमूर्ती ज्योत्सना राय असं आत्महत्या केलेल्या न्यायाधीशाचे नाव आहे. ज्योसना यांनी शासकिय निवासस्थानी आत्महत्या केली. मऊ येथील रहिवासी होत्या परंतु एका वर्षा पासून ते बदाऊन येथे कामाला होत्या, शनिवारी सकाळी त्यांनी दरवाज्याला ठोकल्यानंतर प्रतिसाद न दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. अशी माहिती एका कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात पाठवला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)